(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2019

परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019  (डिसेंबर)

शैक्षणिक पात्रता:
  1. इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण   (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
  2. इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) B.Ed किंवा समतुल्य
Fee: 

प्रवर्गफक्त पेपर -I किंवा पेपर – IIपेपर – I व पेपर -II
General/OBC₹700/-₹1200/-
SC/ST/PWD₹350/-₹600/-

परीक्षा: 08 डिसेंबर 2019

Online Aplay अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2019