(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती

Total: 7000 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1 विद्युत सहाय्यक 5000
2उपकेंद्र सहाय्यक2000
Total7000

शैक्षणिक पात्रता:
  1. विद्युत सहाय्यक: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
  2. उपकेंद्र सहाय्यक: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव 
वयाची अट: 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Feeफी नाही.

परीक्षा (Online) (उपकेंद्र सहाय्यक): ऑगस्ट 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019

जाहिरात (Notification) & Online अर्ज: [Starting: 13 जुलै 2019]


अधिक माहितीसाठी ऑफिशिअल वेबसाईट वर क्लिक करा.
https://www.mahadiscom.in/