नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती

Total: 2370 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A)05
2.पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B)430
3.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B)1154
4. विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B)564
5.स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B)55
6.लीगल असिस्टंट  (ग्रुप-C)01
7.केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C)26
8.निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C)135
Total2370

शैक्षणिक पात्रता: 
 1. पद क्र.1: (i) मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed  
 3. पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed  (iii) CET
 4. पद क्र.4: (i) संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/डिप्लोमा  (ii) B.Ed/ D.P.Ed.   (iii) अनुभव
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण व  नर्सिंग डिप्लोमा  किंवा B.Sc (नर्सिंग)  (ii) 02 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: विधी पदवी (LLB)
 7. पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण व केटरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य 
 8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
वयाची अट: 09 ऑगस्ट 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
 1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत 
 5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत 
 6. पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
 7. पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत 
 8. पद क्र.8: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee:  [SC/ST/PH: फी नाही]
 • पद क्र.1:  General/OBC: ₹1500/- 
 • पद क्र.2, 3, 4 & 5: General/OBC: ₹1200/- 
 • पद क्र.6,7 & 8: General/OBC: ₹1000/- 
लेखी परीक्षा/CBT: 05 ते 10 सप्टेंबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2019