(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे 91 जागांसाठी भरती

Total: 91 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1प्रोजेक्ट मॅनेजर  (PM01)04
2प्रोजेक्ट इंजिनिअर  (PE02)58
3प्रोजेक्ट इंजिनिअर  (PE03)20
4प्रोजेक्ट इंजिनिअर  (PE04)09
Total 91 

शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA व 11 वर्षे अनुभव  किंवा ME/ M. Tech व 07 वर्षे अनुभव किंवा Ph. D व 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी B. E./B.Tech. / MCA किंवा 01 वर्ष अनुभवासह  M.Sc. (कॉम्प्यूटर सायन्स/IT) /MCS
  3. पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA व 03 वर्षे अनुभव  किंवा ME/ M. Tech किंवा Ph. D 
  4. पद क्र.4: (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA व 07 वर्षे अनुभव  किंवा ME/ M. Tech व 03 वर्षे अनुभव किंवा Ph. D 

वयाची अट: 26 एप्रिल 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 40 वर्षे
  2. पद क्र.2: 30 वर्षे
  3. पद क्र.3: 32 वर्षे
  4. पद क्र.4: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: General/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD/EWS: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2019 (06:00 PM)

अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://www.cdac.in
Apply Online