(Talathi Bharti) महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2019


Total: 1809 जागा

पदाचे नाव: तलाठी 

अ.क्र.जिल्हा पद संख्या 
1अमरावती 79
2बीड 66
3बुलढाणा49
4पुणे 89
5रत्नागिरी 94
6जालना 28
7नांदेड 62
8सातारा 114
9परभणी 27
10कोल्हापूर 67
11वाशिम 22
12वर्धा 44
13सोलापूर 84
14सिंधुदुर्ग 42
15सांगली45
16गोंदिया 29
17ठाणे23
18औरंगाबाद 56
19नंदुरबार44
20नाशिक83
21उस्मानाबाद 45


शैक्षणिक पात्रता: पदवीधर 

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय:₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2019


अधिक माहितीसाठी ऑफिशिअल वेबसाईट वर व्हिजिट करा.
mahapariksha.gov.in


तलाठी फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी इथे  Online Apply करा.


हॉल तिकीट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.
डेली अपडेट साठी आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.